पालक सूप (palak soup recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
पालक सूप (palak soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पालक ला तिस सैकेण्ड उकळून निथळून घ्या त्यावर थंड पाणी सोडा,पालक मग मिक्सर मधून काढुन घ्या.
- 2
पॅन मधे बटर घालुन त्यात पहिले पनीर चे तुकडे घालुन सोनेरी रंगाचे परतून घेउन काढुन घ्या. अत्ता त्यात जीरे, बारिक चिरलेला कांदा, बारिक केलेला लसुण, व मिरचीचे तुकडे घालुन रंग परते पर्यंत परता व त्यात मिक्सर मधून फिरवलेलेला पालक घाला व थोडे पाणी घालुन पतळ्सर करा. व ज्वारी च्या पिठाचा पाण्यात घोळ करुन ते पॅन मधल्या पालक मधे सोडा व मिक्स करा.
- 3
आता त्या मधे मीठ, मिरे पूड़, लींबू रस, व परतवलेले पनीर चे तुकडे घालुन एक उकळी आणुन घ्या व गैस बंद करा.
- 4
सूप सर्व्ह करतांना त्या वर फेटलेली साय घाला. व गरम गरम सर्व्ह करावे पालक सूप.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14375268













टिप्पण्या