कस्टर्ड (custard recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
कस्टर्ड (custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम दूध गरम करा थोडे दूध एका वाटी त काढून त्यात custard पावडर मिक्स करून घ्या
- 2
गरम दुधात साखर टाका साखर मिक्स झाली की कस्तार्ड आणि दूध मिक्स केलेले टाका व मिक्स करत रहा
- 3
घट्ट सर होत पर्यंत होवू द्या व गॅस बंद करा
- 4
आता एका पॉट मध्ये काढा व फ्रिज मध्ये सेट होण्या साठी अर्धा तास ठेवा
- 5
- 6
आता ह्यावर भिजवलेले किसमिस व काजू चे काप करून टाका व सब्जा बी वरून टाका
- 7
आता थंड खायला द्या
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14376400

















टिप्पण्या