तिळ गुळाची चिक्की (til gudachi chikki recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
तिळ गुळाची चिक्की (til gudachi chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तिळ भाजून बाजुला काढुन ठेवा नंतर शेंगदाणे भाजुन थंड करून साल काढुन मिक्सर मधुन फिरवुन घ्या
- 2
कढईत तुप टाकुन गरम करा व किसलेला गुळ टाकुन सतत ढवळत गुळ शिजवा गुळ शिजल्यावर बेकिंग पावडर टाकुन ढवळा
- 3
गुळात तिळ व शेंगदाण्याचा कुट व वेलची पावडर टाकुन मिक्स करा
- 4
वरील सर्व मिश्रण तुप लावलेल्या प्लेटमध्ये थापुन त्यावर पिस्ता काप टाकुन वाटीने दाबा
- 5
थंड होत आल्यावर सुरीने आवडेल त्या आकारात कापा व वड्या सोडवुन घ्या
- 6
तयार तिळगुळाची चिक्की डिश मध्ये सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14406134











टिप्पण्या (2)