कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4
#week19
किवर्ड पुलाव

#GA4
#week19
किवर्ड पुलाव

पुढे वाचा

झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4
#week19
किवर्ड पुलाव

#GA4
#week19
किवर्ड पुलाव

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कपतांदूळ
  • 1मध्यम आकाराचा बटाटा
  • 1मध्यम आकाराचा कांदा
  • 1/4 कपमटार किंवा तुरीचे दाणे
  • 50 ग्रॅमपत्ताकोबी
  • 50 ग्रॅमफुलकोबी
  • 1मध्यम आकाराचे बीट
  • 2टोमॅटो
  • 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  • 2-3 लाल मिरच्या
  • 1दालचिनीचा तुकडा
  • 2-3लवंगा
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1/2लिंबु
  • 1/4 कपतेल
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1पाऊच मॅगी मसाला मॅजिक
  • 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वप्रथम लवंग आणि दालचिनी घालून लिंबू पिळून मोकळा भात शिजवून घ्यावा. सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. आता कढईमध्ये तेल घेऊन जिर्‍याची फोडणी घालून मिरची घालुन कांदा परतावा.

    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा जरा झाल्यावर बटाटा, पत्ता कोबी व फुलकोबी,मटार दाणे घालून परतून घ्यावे. त्यानंतर आले लसूण पेस्ट,तिखट व मॅगी मसाला घालून एक-दोन मिनिटे या भाज्या शिजू द्याव्यात. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ येऊ द्यावी.

    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता सर्व भाज्या बर्‍यापैकी शिजलेल्या असतील.यानंतर मीठ ऍड करून शिजवलेला मोकळा भात व बीट घालून एक-दोन वेळा परतवून दोन मिनिटांसाठी झाकण ठेवावे,आपला झटपट रंगीला पुलाव तयार आहे. चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावा.

    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट रंगीला पुलाव (jhatpat rangila pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
18 जानेवारी 2021 17:14 रोजी

टिप्पण्या (5)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
05 सप्टेंबर 2021 19:31
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुलाव रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
  2. हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
  3. टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
  4. मकरसंक्रांत स्पेशल पंजाबी खिचडी (punjabi khichdi recipe in marathi)
  5. पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
  1. झणझणीत चवदार तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  2. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  3. एनर्जी बार (energy bar recipe in marathi)
  4. तीळ गुळ पापडी (til gul papdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14438401
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close