मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
#GA4 # Week 19
पुलाव
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 # Week 19
पुलाव
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आलं लसून ची पेस्ट तयार करावी. तांदुळ धुवून 15 मिनीट भिजत घालावे.
कुकर मध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करावे. 2 तेज पत्ता, 3 विलायची, 4 लवंग, 1 इंच कलमी व जीरे घालावे. चिरलेला कांदा टाकावा. दोन मिनिट शिजवून घ्यावे - 2
नंतर त्यात हळद मिरची पावडर व गरम मसाला व बिर्यानी मसाला टाकावा. मध्यम आँचेवर होवू द्यावे. त्यानंतर त्यात मटर टाकावे व दोन मिनिट शिजवून घ्यावे.
- 3
आता भिजलेला तांदुळ त्यात टाकावा व मिक्स करावे. चवीनूसार मीठ टाकावे. दोन कप पाणी घालून कूकर बंद करावे. 2 शिट्या झाल्यावर गॅस बंद करावी. कूकर थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये पुलाव काढून वर कोथिंबिर पेरावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14469077








टिप्पण्या