कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week21
#bottlegourd
साधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी...

#GA4#week21
#bottlegourd
साधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी...

पुढे वाचा

दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week21
#bottlegourd
साधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी...

#GA4#week21
#bottlegourd
साधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
2 नग
  • 2 टेबलस्पूनतुर डाळीचे बेसन
  • 250 ग्रॅमदुधी
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1/2 टीस्पूनधणे जीरे पुड
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1 छोटाटोमेटो बारिक चिरलेला
  • 1 छोटाकांदा बारिक चिरलेला
  • 1/2 टीस्पूनलसुण पेस्ट
  • 7-8कढीपत्ता ची पाने
  • 1छोटी मीरचि चीरलेली
  • 1 टेबलस्पूनतेल
  • कोथंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    दुधी सोलून किसुन घ्या, आत्ता कढईत तेल गरम करायला घ्या.

    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गरम तेला मधे मोहरी जीरे घाला ते तडतडले की कढीपत्ता,मिरचीचे तुकडे,कांदा व लसुण पेस्ट घालुन काही वेळ परता मग त्यात टोमेटो घाला व मऊ होइ पर्यंत परता मग त्यात तिखट, हळद,मीठ, धणे जीरे पुड घालुन परता

    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्या मधे किसलेला दुधी घाला व परतून पाच सात मिनिट वाफ येऊ द्या. जर दुधी शिजली नसेल पुन्हा थोडा वेळ वाफ देऊन शिजवून घ्या. ही प्रक्रिया करतांना झाकणावर पाणी ठेवा अणि लागल्यास तेच वापरावे.इथे तूम्हाला जर आवडत अस्व्ल तर टोमॅटोच्या एइवजी ह्या स्टेज ला दही घाला व मीठ पण घाला.

    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आत्ता ह्या भाजित्ले पाणी थोडे कमी झाले की त्याला बेसन लावावे. व एक छान वाफ येऊ द्या. हा कोरडा भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करावे.

    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
07 फेब्रुवारी 2021 14:57 रोजी
नागपुर

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दुधीचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दूधीची खीर (dudhi kheer recipe in marathi)
  2. झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
  3. ओल्या हळदीचा काढा... (olya haldicha kadha recipe in marathi)
  4. अंडाकरी (anda curry recipe in marathi)
  5. समोसा (samosa recipe in marathi)
  1. दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
  2. दूधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
  3. राजमा पापड कोन (rajma papad cone recipe in marathi)
  4. दूधीची खीर (dudhi kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14552384
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close