नाचणी पापड चाट (nachni papad chaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र घ्यावे
- 2
कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. एका वाटीमध्ये दही चवीनुसार मीठ साखर टाकून एकजीव करून घ्यावे
- 3
नाचणीचे पापड गॅसवर भाजून एका डिशमध्ये बारीक तुकडे करून घ्यावा
- 4
नाचणीच्या पापडावर चिंचेची चटणी, मीठ,तिखट,चिवडा मसाला, बाकरवडीछा चुरा, कोथिंबीर सर्व साहित्य पसरून घ्यावे व नाचणी पापड चाट सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14624468










टिप्पण्या