गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
लसूणाचे बारीक तुकडे करावे. मिरचीचे बारीक तुकडे करावे व दोन्ही मिक्स करून ठेवावे.
- 2
एका परातीत मैद्याचे पीठ व गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घालावे पाणी घालून घट्टसर मळून घ्यावी घ्यावे. गोळे करून ठेवावे.
- 3
नंतर तयार गोळ्यांचे चपाती कराव्या. एका चपातीवर लसुणाची सारण घालून पसरून घ्या नंतर त्यावर दुसरी पोळी ठेवून परत त्यावर लसणाचे सारण घालून पसरावे तिसरी पोळी ठेवावी त्यांचं ती सारखी गुंडाळी करून त्याचे एक इंच तुकडे करावे.i
- 4
नंतर त्याची गुंडाळी करावी व 1 इंचाचे तुकडे करावे. नंतर चपाती प्रमाणे लाटुन घ्यावी.
- 5
गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजून घ्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14675154














टिप्पण्या