कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#SR चीज बॉल्स

#SR चीज बॉल्स

पुढे वाचा

चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#SR चीज बॉल्स

#SR चीज बॉल्स

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
चार जणांसाठी
  • 2उकडलेले बटाटे
  • बारीक चिरलेली सिमला मिरची
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • 1/2 चमचाकाळी मिरी पूड
  • 2हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे
  • 2 टेबलस्पूनपोहे
  • 1 टेबलस्पूनमैदा
  • 1वाडगा भरून ब्रेडक्रम्स
  • चीज तुम्हाला हवा असेल तेवढे
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम दोन बटाटे उकडून घ्या. त्याचबरोबर कांदा आणि सिमला मिरची बारीक चिरून घ्या, साधी मिरची पण बारीक चिरून घ्या.

    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका वाटी मध्ये बटाटे स्मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची,बारीक चिरलेली साधी मिरची, चीज किसून घ्या आणि चवीपुरते मीठ घाला, काळी मिरी पूड आणि जाड पोहे मिक्सरमधून वाटलेले त्याची पूड घाला. आणि व्यवस्थित कालवून घ्या

    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्याचे गोळे करून आधी मैद्यामध्ये घोळवुन मग मैद्याच्या पाण्यात बुडवून आणि मग ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्या

    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग कढईत तेल तापवून तळून काढा. अशा रीतीनेआपले चीज बॉल्स तयार.

    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चीज बॉल्स (cheese balls recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
25 मार्च 2021 17:50 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चीजचे Cheese Balls रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. डाळ वडा (daal vada recipe in marathi)
  2. गोबी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
  3. मेथांबा (Methamba recipe in marathi)
  4. पत्ता कोबी मन्चुरीयन (pata gobi manchurian recipe in marathi)
  5. स्ट्रीट स्टाईल गोबी मुंचुरियन (street style gobi manchurian recipe in marathi)
  1. चीझ कॉर्न बॉल्स (महाबळेश्वर स्टाईल) (cheese corn balls recipe in marathi)
  2. गोभी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
  3. तोंडली भात रेसिपी (tondli bhaat recipe in marathi)
  4. गोबी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14694440
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close