ऑरेंज बॉम्ब (orange bomb recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
ऑरेंज बॉम्ब (orange bomb recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य एकाजागी जमावुन घ्या. प्रथम ज्या ग्लास मधे ड्रिंक सर्व्ह करायचे आहे तो फोटो मधे दाखवल्या प्रमाणे ग्लास च्या तोंडाला संत्रा ची फोड तोडून त्याचा रस लावा व नंतर प्लेट मधल्या पिठी साखर मधे बुडवून घ्या हा आपला ग्लास तयार झाला. एका जार मधे बर्फ घ्या.
- 2
आत्ता त्या जार मधे ऑरेंज क्रश, लिंबाचा रस, काळ मीठ घालुन मिक्स करा.
- 3
आत्ता त्या मधे स्प्राईट ओतावी व हातानी पूदिनाची पाने क्रश करुन घाला व सजवलेल्या ग्लास मधे ओतावे व संत्रा व पूदिना च्या पानानी सजवावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14730804












टिप्पण्या (3)