मुग डाळ भजी रेसिपी (moong daal bhaji recipe in marathi)

nilam jadhav @Nilamjadhav2021
मुग डाळ भजी रेसिपी (moong daal bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
1/2 तास मूगडाळ भिजत ठेवा त्यानंतर त्यातल पाणी काढून मिक्सरला वाटून घेऊ खुप बारीक पेस्ट नका करू थोडी रवाळ वाटावी
- 2
ही बघा अशी वाटून घ्या.त्यानंतर त्यात जिर, हळद, मीठ, कांदा, तांदळाच पीठ, आल-लसूण, मिरची-कोथंबीरीची वाटलेली पेस्ट घाला.
- 3
आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करुन घेऊ. त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करुन घेऊ मग चमच्याने कींवा हाताने एक-एक भजी तेलात सोडा गॅसची फ्लेम मिडीयम ठेवुन तळून घेऊ
- 4
आता आपली सर्व भजी तळून झाल्यावर पुदीना चटणी कींवा टोमॅटोसाॅस बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
- उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
- बर्न कॉर्न सलाड (burn corn salad recipe in marathi)
- मिक्स कडधान्ये सॅलड (mix kaddhanya salad recipe in marathi)
- गाजर मुळा सॅलड (gajar muda salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14742222














टिप्पण्या (3)