कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#KS1
कोकणात काकडीचे खुप पदार्थ केले जातात,घरोघरी काकडीचा वेल असतोच.पावसाळ्यात छान मोठ्या हिरव्या काकड्या येतात त्यांना कोकणात तवसाळी किंवा तिवस ही म्हणतात.
तर अशाच या तवसाळीचे पौष्टीक घावणे....breakfast चा उत्तम option....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 2काकड्या
  • 1 वाटीतांदुळ
  • 1 टीस्पूनअद्रक,
  • मिरची,
  • 5-8लसुण,
  • कोथिंबीर चे वाटण
  • मीठ चविनुसार
  • 1/2 चमचाजीरे
  • तुप किंवा तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम तांदुळ घेउन स्वच्छ धुवुन रात्रभर भिजत घाला,सकाळी वाटुन घ्या.

    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग काकडी स्वच्छ धुवुन किसुन घ्या.आले मिरचीचे वाटण करुन घ्या.

    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता वाटलेल्या तांदुळात किसलेली काकडी त्याच्या पाण्यासकट घाला(खरी चव त्या काकडीच्या पाण्यातच असते)आले मिरचीचे वाटण घाला,मीठ जीरे घाला आणि बॅटर करुन घ्या.

    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता तव्यावर तेल किंवा तुप सोडुन घावणे करुन घ्या.दोन्हीकडुन खरपुस करा.अशीच सगळी घावणे करुन घ्या.

    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता हि तवसाळी घावने मस्त साईच्या दह्यासोबत सर्व्ह करा.तसेच खाल्ले तरीही खुप टेस्टी होतात.

    तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
03 मे 2021 08:06 रोजी
Mumbai

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
03 मे 2021 08:08
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

घावन रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कसाटा आईस्क्रीम (kasata ice creaam recipe in marathi)
  2. मालवणी चिकन मसाला (Malvani Chicken Masala recipe in marathi)
  3. क्रिमी मॅंगो आईस्क्रीम (creamy mango ice cream recipe in marathi)
  4. आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
  5. राजभोग आईस्क्रिम (rajbhog ice cream recipe in marathi)
  1. छुंदा (chunda recipe in marathi)
  2. सात्विक पडवळ भाजी (Padval bhaji recipe in Marathi)
  3. कोकणी अबिबलक (Abibalak recipe in marathi)
  4. दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14964093
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close