खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ तांदुळ भिजत घालणे. खालील प्रमाणे तयारी करावी.
- 2
कांदा,बटाटा,टोमॅटो,कोथिंबीर चिरून घ्या.आल लसुण पेस्ट करा किंवा चेचून घ्या.
- 3
कुकरमधे तेल घाला तेल तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि जीरे घाला नि नंतर कढीपत्ता,हिंग,शेंगदाणे चांगले परता नि कांदा घाला परता बटाटा घाला नि परता त्यानंतर सर्व मसाले घाला नी छान परतून घ्या. आता कोथिंबीर,1 टोमॅटो घाला मीठ घाला नि थोडा टोमॅटो शिजवून घ्या नि मग शेवटी डाळ तांदुळ घालून परत परतून घ्या. 3कप गरम पाणी घाला उकळले कि कुकर बंद करा नी मध्यम आचेवर 3शिट्ट्या घ्या.गॅस बंद करा.
- 4
कुकरमधे थंड झाला कि उघडा मस्त गरमागरम मसालेदार खान्देशी खिचडी तयार आहे.पापड, कढी लोणचे नि तुपाची धार अहाहा काय मस्त लागते.करून पहाच.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15039823
















टिप्पण्या