उपासाचे साबुदाणा थालिपीठ (upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
उपासाची एक मस्त झटपट आणि पौष्टीक डिश......
उपासाचे साबुदाणा थालिपीठ (upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
उपासाची एक मस्त झटपट आणि पौष्टीक डिश......
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडुन घ्या.मॅश करा.त्यात भिजवलेला साबुदाणा घाला.
- 2
आता या मधे शिंगाडा पिठ,आमचुर पुड,आलेमिरची पेस्ट,तिखट,जीरे,सैंधव नमक घालुन सगळे एकत्र कालवुन याचा गोळा करुन पाच मानिट ठेवा.
- 3
आता प्लॅस्टीक शिट वर तेल लावुन,हातालाही थोडे तेल लावुन थालिपीठ थापुन घ्या. व गरम तव्यावर तेल सोडुन दोन्ही बाजुने खमंग,खरपुस करुन घ्या.सगळे थालिपीठ असेच करुन घ्या.
- 4
आता गरमागरम थालिपीठ घरच्या मलई दह्याबरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15072849














टिप्पण्या (5)