वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)

#KS5
मराठवाडा हिंगोली मध्ये वारंगा गावाच्या फाट्यवर ही स्पेशल खिचडी खूप प्रसिद्ध आहे ,सगळे बोलतात तेथील पाण्यामुळे ह्याला एक वेगकीच चव येते.घरी करून तर बघाच पण तिथे चाखायला मिळाली तर आस्वाद नक्की घ्या खूप भन्नाट चव असते.मी ती वेगळ्या पद्धतीने शिजवलीय सलीसकटच्या मुगडाळीने खूप चव येते

कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ तांदूळ धून एकत्र कुकर ला मीठ घालून मस्त शिजवून घेतले
- 2
कादा टोमॅटो कोथंबीर आलं लसूण बारीक कापली
- 3
मग कढईत तूप घेऊन त्यात जिर मोहरी मेथ्या हिंग कढीपत्ता मिरची खमंग फिडणीत कांदा टोमॅटो दाणे आलं लसूण कोथंबीर हळद तिखट मसाला घालून छान परतवल त्यात मीठ कमी घालावं तांदूळ डाळ शिजवताना घातलेला आहे व गूळ घालून शिजलेला खिचडी भात घालून अर्धा ग्लास पाणी घालून ।मंद गॅस वर एकजीव करून शिजवावं
- 4
पापड लोणचं कढि सोबत गरम गरम खावं खूप रुचकर व पौष्टिक खिचडी होते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)