पोटॅटो रवा नगेट्स (potato rava nuggets recipe in marathi)

#pe ...#पोटँटो_रवा _नगेट्स नासत्या साठी एक उत्तम प्रकार....लहान मोठ्यांना आवडैल असा आणी बरेच दिवस टीकणारा ...
पोटॅटो रवा नगेट्स (potato rava nuggets recipe in marathi)
#pe ...#पोटँटो_रवा _नगेट्स नासत्या साठी एक उत्तम प्रकार....लहान मोठ्यांना आवडैल असा आणी बरेच दिवस टीकणारा ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गँसवर कढईत पाणी टाकणे गरम करणे त्यात मीठ आणी अद्रक,लसून पेस्ट टाकणे ऊकळू देणे...
- 2
नंतर ऊकळलेल्या पाण्यात रवा टाकणे आणी मीक्स करणे..गँस मीडीयम करणे...मीश्रण घट्ट होईल झाकण ठेवून 5मींट थंड होऊ देणे...
- 3
बटाटे ऊकडून थंड करून कीसून घेणे...सगळे मसाले आणी तांदळाची पिठी काढून घेणे....
- 4
आणी आता ऊकडलेला रवा,बटाटा,आणी मसाले सगळ मीक्स करून एक गोळा बनवणे...थोडा तेलाचा हात लावून मीक्स करून त्याचा लांब रोल बनवणे....
- 5
आणी त्याचे छोटे,छोटे कट करून नगेट्स बनवणे...आणी गँसवर कढईत तेल गरम करून हे नगेट्स लो ते मीडीयम फ्लेम वर लालसर क्रंची तळून घेणे नी टीशू पेपरवर काढणे..।
- 6
पोटँटो,रवा नगेट्स तयार खाण्यासाणी..मेयोनेज कींवा चटणी,साँस सोबत सर्व करणे...(हे नगेट्स आधी तयार करून झीपलाँक बँग मधे फ्रीजर मधे ठेवून आयते वेळेवर तळून खाऊ शकतो)
- 7
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या