पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
हेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार.
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
हेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडलेले बटाटे किसुन घेणे. मग त्यात उकडलेली अंडी किसून घेणे. मग त्यात सगळे मसाले घालणे. मग चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर व लिंबचा रस घालणे व कबाब करुन घेणे.
- 2
मग एका बाउल मध्ये अंडी फोडून घेणे. पॅन मध्ये तेल घालणे. तेल थोडे जास्त घेणे. मग तयार कबाब फेटलेल्या अंड्यात घोळवणे मग ब्रेड क्रम्ब्ज मध्ये घालणे व तेलात दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करुन घेणे.
- 3
गरम गरम पोटॅटो एग कबाब तयार ते सॅास बरोबर सर्व करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15085943










टिप्पण्या (2)