कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#cpm3
#रेसिपी मॅक्झिन

#cpm3
#रेसिपी मॅक्झिन

पुढे वाचा

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#cpm3
#रेसिपी मॅक्झिन

#cpm3
#रेसिपी मॅक्झिन

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५-२० मि.
४-५ लोकांसाठी
  • 1 वाटीबासुमती तांदूळ
  • 1 वाटीगूळ
  • 1/2 वाटीसाखर
  • 4 वाटी खवा
  • 2 वाट्यादूध
  • 1/2 वाटीखोवलेले ओले खोबरे
  • 1/4 चमचावेलची पूड
  • 1/4 वाटीकाजू, बदाम, अक्रोडचे काप
  • १०-१२ बेदाणे
  • 7-8काड्या केशर
  • 2-3 चमचेतूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५-२० मि.
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून ५-६ भिजत ठेवावेत. नंतर मिक्सरवर जाडसर वाटून घ्यावेत. कोमट दूधात केशर भिजत घालावी. गूळ बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    आता एका पातेल्यात २ ते ३ वाट्या पाणी कोमट करून त्यामध्ये जाडसर वाटलेले तांदूळ घालावेत.सतत हलवत रहावे कारण गुढळ्या होवू नयेत. उकळी येवून शिजू द्यावेत. शिजल्यानंतर त्यामध्ये दूध घालावे पेढे चुरून बारीक करून किंवा खवा घालावा. साखर घालावी. सतत हलवत रहावे. सुक्या मेव्याचे काप घालावेत. ओले खोबरे घालावे.२-३ चमचे तूप घालावे. केशर दूधात खलून घालावे. बेदाणे घालावेत.

  3. 3

    व्यवस्थित उकळी येवू द्यावी. आवश्यकतेप्रमाणे घट्टसर झाल्यावर गॅस बंद करून नंतर गूळ घालावा व गूळ विरघळेपर्यंत सतत हलवत रहावे. नंतर आवडीप्रमाणे सजावट करून डिश सर्व्ह करावी.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Namita Patil
Namita Patil @namitapatil
07 जुलै 2021 16:46 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
  2. चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
  3. फुलकोबी ची भाजी (fool kobichi bhaji recipe in marathi)
  4. चिकन मंचुरियन (chicken manchurian recipe in marathi)
  5. सुकट / सुके बोंबील रस्सा (sukat rassa bhaji recipe in marathi)
  1. मटकीची भाजी/ उसळ (matkichi usal recipe in marathi)
  2. तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
  3. तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
  4. गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15239472
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close