मखणा चिवडा (makhana chivda recipe in marathi)

#cpm6
मॅगझीन week6 उपवास रेसिपी (कोणतीही)
आषाढी एकादशी निमित्त मी मखणा चिवडा केला होता आणि त्याचे फोटो काढून ठेवले होते रेसिपी पोस्ट करायची राहून गेली पण रेसिपी मॅगझीन पोस्ट वाचली उपवासाची रेसिपी पोस्ट करायची मग काय लगेच रेसिपी पोस्ट केली.

कुकिंग सूचना
- 1
पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यामध्ये जीरे शेंगदाणे परतून घ्यावे शेंगदाणे परतल्यावर त्यात काजू घालावेत तिखट मीठ साखर आमचूर पावडर घालून एकत्र करावे.
- 2
आता गॅस बारीक करुन पॅनमध्ये मखणा घालावा आणि मिक्स करावे मखणा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजावा साधारणपणे 4-5 मिनिटांत मखणा क्रिस्पी होतो मग गॅस बंद करून मखणा चिवडा सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)