शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व तयारी करून घेऊया त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये गुळ घालूया आणि पाव वाटी पाणी घालूयात ऊकळून पाक करून घेऊ
- 2
पाक थोड चिकट झाल्यावर त्यात दाण्याचा कुट घालून मिक्स करून घेऊ त्यानंतर त्यात वेलचीपूड, तुप घालुन घट्टसर गोळा करून घेऊ
- 3
हे अस घट्ट झाल आहे बटर पेपरला आधीच तुपाने ग्रीस करुन घेतल होत हे बॅटर प्लेट मध्ये काढून व्यवस्थित सेट करुन घेऊ.
- 4
त्यानंतर 10-मिनिटाने थंड झाल्यावर कट करून घेऊ तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करून शकता.
- 5
तयार आहे उपवास स्पेशल शेंगदाणा चिक्की
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15297618


















टिप्पण्या (9)
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊