काटवलची भाजी (katvalchi bhaji recipe in marathi)

काटवल भाजीची आजची रेसिपी माझी मैत्रीण *श्वेता आमले* ला डेडीकेट करते...
या कुकपॅड फॅमिलीसोबत ओळख करून देणारी श्वेता आमले...
.. तस तर या ग्रुप मध्ये माझ्या बर्याच मैत्रिणी झाल्यात.. या सर्व मैत्रिणी नेहमीच माझ्या रेसिपीला भरभरून दाद देतात. नेहमी उत्साह वाढवतात. कौतुकाने पाठ थोपटतात... म्हणूनच श्वेता सोबतच माझ्या कुकपॅड च्या सर्व मैत्रिणींना आजची ही रेसिपी डेडीकेट करते.... Happy friendship day to all beautiful n lovely friends 💋💋💃💃💕💕

कुकिंग सूचना
- 1
काटवल अर्धा तास पाण्यामध्ये ठेवावे. म्हणजे त्यातील माती निघून जाते. आता काटवल पाण्यातून काढून पुसून घ्यावी. नंतर त्याचे उभे काप करून घ्यावे.
- 2
पॅनमध्ये तेल गरम करावे. तेल गरम झाले की त्यामध्ये, मोहरी घालावी. त्यामध्ये कांदा घालावा. कांदा थोडा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आले लसुणाची पेस्ट, कढीपत्ता घालावा. एक मिनिट होऊ द्यावे. त्यानंतर त्या चिडलेले काटवल, मीठ घालावे व चांगले मिक्स करून झाकण ठेवून 60% शिजू द्यावे.
- 3
यामध्ये आता तिखट, मीठ, धने पावडर, जीरे पावडर घालावे. मिक्स करावे.टमाटर घालून, झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवून घ्यावीत.भाजी शिजली कि त्यामध्ये आता कोथिंबीर घालावी.
- 4
तयार आहे आपली काटवल ची भाजी... ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती सोबत, भाकरी सोबत सर्व्ह करू शकता.. 💕 💃
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या