टोमॅटो ओनियन उत्तपम (tomato onion uttapam recipe in marathi)

सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
टोमॅटो ओनियन उत्तपम (tomato onion uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अर्धा किलो इडली उत्तपम तयार पीठामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी आवश्यकतेनुसार घालून उत्तपम कारण्यासाठी तयार ठेवायचं.
- 2
पॅन वर तेलाने ग्रीस करून त्यावर दोन डावलया उत्तपम पीठ पसरायचं. चिरलेला कांदा, टोमॅटो मिरची वरून भुरभुरवायची. लाल तिखट मसाला भुरभुरवायचा. आणि झाकून ठेवायचं.
- 3
वरच्या बाजूने पिठाचा ओलसरपणा गेलेला दिसला आणि कडा सुटल्या कि उत्तपम पलटायचा आणि परत झाकून ठेवायचं.
- 4
दोन्ही बाजूने व्यस्थितीत शिजला कि प्लेट वर काढून ग्रेटेड चीज भूरभूरवायचं.
टोमॅटो ओनियन उत्तपम तयार :)
~ सुप्रिया घुडे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15339378



टिप्पण्या (11)