स्वीट कॉर्न बटर मसाला (sweet corn butter masala recipe in marathi)

Nilima Gosavi @cook_27652681
स्वीट कॉर्न बटर मसाला (sweet corn butter masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सोललेले दाणे स्वच्छ धुऊन एका पातेल्यात उकडत ठेवणे साधारण गाणे दहा मिनिटात शिजतात मग त्यातले पाणी काढून एका कढईत ते कोरडे करण्यासाठी गॅस वर ठेवावे म्हणजे त्यातील सगळे पाणी निघून जाते
- 2
मग एका वाडग्यात मक्याचे दाणे घेऊन त्यात दोन टीस्पून बटर घालून चांगले मिक्स करावे त्याच प्रमाणे चाट मसाला, सैंधव मीठ,लाल तिखट आणि लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करावे
- 3
चटपटीत स्वीट कॉर्नन बटर मसाला सादर करावा.
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15344641














टिप्पण्या