कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#cpm7

#cpm7

पुढे वाचा

मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#cpm7

#cpm7

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
दोन जणांसाठी
  • 1 कपगव्हाचं पीठ
  • 2 चमचेकांदा-लसूण मसाला
  • 1 चमचालाल तिखट
  • चवीपुरतं मीठ
  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • थोडंसं तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ घेऊन आपल्याला पोळ्यांना जशी लागते तशी कणिक भिजवून घ्यावी गोळा 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवावा

    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    प्रथम पोळी लाटून घ्यावी मग त्यावर कांदा लसूण मसाला पसरावा तिखट घालावे आणि चवीपुरते मीठ घालून त्याची एक उलट एक सुलट अशी गुंडाळी करावी.

    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गुंडाळी करून त्याचा गोल गोल रोल करावा आणि पोळपाटावर घेऊन लाटावा जास्त पातळ लाटू नये नाहीतर तो पोळपाटाला चिकटतो.

    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग तो लाटलेला पराठा तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावा

    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग एका प्लेटमध्ये घेऊन सॉसबरोबर गरमागरम सादर करावे

    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मसाला पराठा (masala paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
03 ऑगस्ट 2021 06:11 रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
21 ऑगस्ट 2021 16:52
वाह 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मसाला पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. झटपट जाळीदार रवा अप्पम (rava Appam recipe in marathi)
  2. झटपट लिंबू क्रश (limbu crush recipe in marathi)
  3. सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
  4. चीली सोया चंक्स फ्राईड राईस (chilli soya chunks fried rice recipe in marathi)
  5. मसाला दलिया (masala daliya recipe in marathi)
  1. स्वीट कॉर्न बटर मसाला (sweet corn butter masala recipe in marathi)
  2. मुगडाळ ढोकळा (moong dal dhokla recipe in marathi)
  3. खमंग खुसखुशीत पालक पुरी (palak puri recipe in marathi)
  4. बाजरा मेथी ना ढेबरा... बाजरी आणि मेथीचे ढेबरे (bajri ani methiche dhebra recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15344716
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close