रव्याच्या करंज्या! ओल्या नारळाच्या करंज्या (ravyachya karanjya recipe in marathi)

#tri
करंजी हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते.

कुकिंग सूचना
- 1
करंजीचे सारण बनवण्यासाठी कढईत तूप गरम करून घेऊन खोबरे गुळ परतून घ्या.
- 2
गुळ आणि खोबरे छान मिक्स झाल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि काजू बदामाचे तुकडे टाकून छान मिक्स करून घ्या.
- 3
करंजीचे कोटिंग बनवण्यासाठी कढईत पाणी घेऊन चवीनुसार मीठ टाका पाण्याला उकळी आल्यानंतर रवा घालून करंजीचे पीठ भागून घ्या. पीठ थंड झाल्यानंतर व्यवस्थित मळून घ्या.
- 4
मळलेल्या पिठाचे गोळे करा. गोळीची पारी करून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.वाफवायला ठेवताना पाण्यात बुडवून मग चाळणीवर मोदक ठेवा. १० मिनिटे वाफवून घ्या.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)