कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#skm
#दोडक्याची_भाजी
दोडक्याच्या भाजीमधे भरपुर प्रमाणात पाणी असते. अशा पाणीदार भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. ही भाजी बनवताना त्यात पाणी घालावे लागत नाही, तरीही ही भाजी छान रस्सेदार आणि चविष्ट बनते. भात, चपाती, भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. याची अगदी सोपी रेसिपी देत आहे.

#skm
#दोडक्याची_भाजी
दोडक्याच्या भाजीमधे भरपुर प्रमाणात पाणी असते. अशा पाणीदार भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. ही भाजी बनवताना त्यात पाणी घालावे लागत नाही, तरीही ही भाजी छान रस्सेदार आणि चविष्ट बनते. भात, चपाती, भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. याची अगदी सोपी रेसिपी देत आहे.

पुढे वाचा

दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#skm
#दोडक्याची_भाजी
दोडक्याच्या भाजीमधे भरपुर प्रमाणात पाणी असते. अशा पाणीदार भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. ही भाजी बनवताना त्यात पाणी घालावे लागत नाही, तरीही ही भाजी छान रस्सेदार आणि चविष्ट बनते. भात, चपाती, भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. याची अगदी सोपी रेसिपी देत आहे.

#skm
#दोडक्याची_भाजी
दोडक्याच्या भाजीमधे भरपुर प्रमाणात पाणी असते. अशा पाणीदार भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. ही भाजी बनवताना त्यात पाणी घालावे लागत नाही, तरीही ही भाजी छान रस्सेदार आणि चविष्ट बनते. भात, चपाती, भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. याची अगदी सोपी रेसिपी देत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  • ५०० ग्रॅम दोडका भाजी
  • 2कांदे
  • 1टोमॅटो
  • 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  • 1 टीस्पूनतिखट पूड
  • 1 टीस्पूनमालवणी मसाला
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनजीरे आणि मोहरी
  • चिमुटभरहिंग
  • 2 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    दोडका भाजी धुवून त्याच्या शिरा म्हणजे उभे दोरे, सालं काढायच्या पिलर ने काढून घ्यावी. त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्या. या दोडक्याच्या शिरांची भाजून चटणी करता येते.

    दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लहान कुकर मधे तेल घालून त्यात फोडणी साठी मोहरी, जीरे, हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे आणि त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून, तिखट पूड, हळद, मीठ, साखर आणि मालवणी मसाला घालून मिक्स करावे.

    दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    परतलेल्या कांदा टोमॅटो वर मध्यम आकारात चिरलेल्या दोडक्याच्या फोडी घालून मिक्स करावे आणि कुकर चे झाकण लावून एक शिटी काढून भाजी शिजवून घ्यावी‌.

    दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम चविष्ट अशी दोडक्याची भाजी सर्व्ह करावी.

    दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
26 ऑगस्ट 2021 13:28 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दोडका भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
  2. मालवणी पद्धतीचे काळ्या वाटाण्याचे सांबार/भाजी (kalya vatanyache sambhar recipe in marathi)
  3. पापड ची भाजी (papadchi bhaji recipe in marathi)
  4. गोपालकाला (gopal kala recipe in marathi
  5. काॅर्न सुप (corn soup recipe in marathi)
  1. तीळातील मिरची (tilatil mirchi recipe in marathi)
  2. तोंडलीची भाजी
  3. पास्ता सलाड (pasta salad recipe in marathi)
  4. श्रावणी घेवड्याची सुक्की भाजी (ghevdyachi sukhi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15430799
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close