कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

मुळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. मुळयाच्या पानात काॅल्शीयम, आर्यन, withamin C, follic acid हे भरपूर प्रमाणात असते. मुळयाच्यी पाने किडनी स्टोनच्या ट्रीटमेंट मधेही फायदे देतात
श्रावण स्पेशल #shr

मुळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. मुळयाच्या पानात काॅल्शीयम, आर्यन, withamin C, follic acid हे भरपूर प्रमाणात असते. मुळयाच्यी पाने किडनी स्टोनच्या ट्रीटमेंट मधेही फायदे देतात
श्रावण स्पेशल #shr

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

7-10 min
5 सर्व्हिंग्ज
  • 2जुडी मुळयाच्यी पाने
  • 2 चमचेमुग डाळ भिजवलेले
  • 1कांदा बारीीक चिरून
  • मीठ तिखट चवीनुसार
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1 टेबलस्पूनतेल
  • लसूण पाकळ्या 5-6 बारीक चिरून
  • 1 टीस्पूनहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

7-10 min
  1. 1

    सुरवातीला मुळयाच्यी पाने स्वच्छ धुवून नीट करुन घेणे, कांदा चिरुन घेणे.

    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पाने चिरुन घेणे., डाळ भिजवून घेणे

    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लोखंडी कढई गरम करून त्यात तेल घालून नंतर मोहरी कांदा घालून भाजून घेणे.

    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यात लसुण पाकळया,भिजवलेले मुग डाळ, लाल तिखट, हळद घालणेतयात मुळयाच्यी पाने घालून परतुन घेणे.

    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग मीठ घालायचे झाकण ठेवून शिजवून घेणे 5-6 मिनिटान करता

    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार आहे आपली मुळयाच्या पानाचीभाजी🌿🌿

    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti
28 ऑगस्ट 2021 17:43 रोजी

टिप्पण्या (3)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti
30 ऑगस्ट 2021 01:57
Thank you dear
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी पान रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
  2. खजूर डायफ्रूट लाडू (khajur dryfruit ladoo recipe in marathi)
  3. भेंडीची आमटी
  4. खमंग डाळ बट्टी (dal batti recipe in marathi)
  5. मसालेदार भरली तोंडली (माझी १००वी रेसिपी😊) (masale dar bharli thondali recipe in marathi)
  1. माहिमचा हलवा (mahimcha halwa recipe in marathi)
  2. पिस्ता कतली (pista katli recipe in marathi)
  3. शिराळ्यांच्या सालीची भाजी (shiralyachya salichi bhaji recipe in marathi)
  4. पीझा (pizza recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15438847
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close