कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळ दोडके (dal dodka recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डाळ दोडके (dal dodka recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#Skm

#दोडके

दोडक्याची भाजी फारशी अनेकांना आवडत नाही...
या दोडक्याला "शिराळे" "कोशातकी" या विविध नावाने ओळखले जाते.. पचायला अतिशय हलकी असलेली हि भाजी पथ्याची समजली जाते. कारण त्यात फॅट खूपच कमी असते. आणि कॅलरीज जवळजवळ नसतातच..
दोडक्याची साल म्हणजे शिरा फेकू नयेत. कोवळ्या असतील तर बारीक चिरून शिजवून भाजी करावी. किंवा परतुन चटणी करावी.. आज मी येथे भिजवलेली चण्याची डाळ घालून दोडक्याची भाजी केली. खूप छान चविष्ट अशी झालीये...
तेव्हा नक्की ट्राय करा *डाळ दोडके*... 💃 💕

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ लोकांसाठी
  • २५० ग्राम दोडके
  • 1/4 कपभिजवलेली हरबर्याची डाळ
  • 1मिडियम साईज कांदा बारीक चिरलेला
  • 1मिडियम साईज टोमॅटो बारीक कापलेले
  • 5-6कढीपत्ताची पाने
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनधनेपावड
  • 1 टीस्पून जिरापावडर
  • 1/4 टीस्पूनहळद, हिंग
  • 1/2 टीस्पून गोंडा मसाला
  • १/८ कप तेल
  • 1/2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  • मीठ चवीनुसार
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    दोडके धुऊन त्याच्या शिरा काढून घ्याव्यात. छोटे छोटे काप करून घ्यावे. हरभऱ्याची डाळ एक तास आधी पाण्यात भिजत घालावी व भाजी ला लागणारे सर्व साहित्य तयार करून ठेवावे.

    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हरभऱ्याची डाळ एक तास आधी पाण्यात भिजत घालावी व भाजी ला लागणारे सर्व साहित्य तयार करून ठेवावे.

    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमध्ये तेल गरम करावे. तेल गरम झाले की त्यात, मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात कांदा घालावा. आले लसणाची पेस्ट, कढीपत्ता घालावा. एक मिनिट होऊ द्यावा. नंतर त्यामध्ये हिंग, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जीरे पावडर, घालावे. चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो एक मिनिट होऊ द्यावा.

    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर त्यात भिजवलेली हरबर्याची डाळ घालावी व किंचित पाणी घालून, डाळ ५०% शिजू द्यावी. (डाळ पूर्ण शिजवू नये) नंतर त्यात चिरलेले दोडके घालावे. चांगले मिक्स करून घ्यावे. मीठ घालावे. झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे भाजी शिजवून घ्यावी.

    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार *डाळ दोडक्याची भाजी* वर कोथिंबीर घालून गरमागरम चपाती सोबत, भाकरी सोबत सर्व्ह करावी... 💃 💕

    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    डाळ दोडके (dal dodka recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
29 ऑगस्ट 2021 17:15 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

डाळ दोडका रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिगी पाग (mingi pag recipe in marathi)
  2. अनारसे (anarase recipe in marathi)
  3. अळुवडी (alu wadi recipe in marathi)
  4. क्रिस्पी- यम्मी ब्रेड पकोडा (Bread Pakoda recipe in Marathi)
  5. झटपट परतलेली वांगी (paratleli vangi recipe in marathi)
  1. मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
  2. खमंग खुसखुशीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
  3. विड्याच्या पानाचे आईस्क्रीम (vilyachya panache ice cream recipe in marathi)
  4. मिगी पाग (mingi pag recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15442597
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close