कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज चायनीज पकोडा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज चायनीज पकोडा रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज चायनीज पकोडा

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad
लहान मुलं भाज्या खात नाही मग काही वेगळं अस करून दिलं तर आवडीने खातात.

#cookpad
लहान मुलं भाज्या खात नाही मग काही वेगळं अस करून दिलं तर आवडीने खातात.

पुढे वाचा

व्हेज चायनीज पकोडा

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad
लहान मुलं भाज्या खात नाही मग काही वेगळं अस करून दिलं तर आवडीने खातात.

#cookpad
लहान मुलं भाज्या खात नाही मग काही वेगळं अस करून दिलं तर आवडीने खातात.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४० मिनिट
३
  • १कप बारीक चिरलेला कोबी
  • १/२कप बारीक चिरलेली शिमला मिरची
  • १/४ कप बारीक चिरलेला गाजर
  • १बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • ३ टेबलस्पून मैदा
  • २ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर
  • १टिस्पून आलं लसुण पेस्ट
  • १टिस्पून सोया सॉस
  • १टिस्पून टोमॅटो केचप
  • १टिस्पून शेझवान सॉस
  • १टिस्पून व्हाईट व्हिनेगर
  • गरजेनुसार मीठ
  • गरजेनुसार पाणी
  • चिमुटभर लाल खायचा कलर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४० मिनिट
  1. 1

    एका भांड्यात कोबी, शिमला मिरची,गाजर त्यात आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची, शेझवान सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस, व्हाईट व्हिनेगर,मीठ,मैदा कॉर्नफ्लॉवर खायचा कलर टाका

    व्हेज चायनीज पकोडा रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज चायनीज पकोडा रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज चायनीज पकोडा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग त्यात पाणी टाकून चांगलं मळून घ्या. मग कढई मधे तेल टाकून चांगलं गरम करून घ्या मग एक एक पकोडे टाका चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

    व्हेज चायनीज पकोडा रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज चायनीज पकोडा रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज चायनीज पकोडा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग कुरकुरीत असे व्हेज चायनीज पकोडे तयार.

    व्हेज चायनीज पकोडा रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
06 मे 2024 11:03 रोजी
Kalamboli

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन चायनीस भज्जी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पांढऱ्या कांदया चे लोणचे
  2. कढी पकोडा
  3. चिंच चंपा कढी
  4. कोलंबी लोणचे
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15464150
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close