मिरचीचेपंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)

Purna Brahma Rasoi @Trupti
गौरीगणपती च्या नैवदयात ताटामध्ये मिरचीचे पंचामृत हे हवे आंबटगोड चवीचे मिरचीचे पंचामृत #gur
मिरचीचेपंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)
गौरीगणपती च्या नैवदयात ताटामध्ये मिरचीचे पंचामृत हे हवे आंबटगोड चवीचे मिरचीचे पंचामृत #gur
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एका ठिकाणी घेणे
- 2
मिरचीचे तुकडे करून घेणे.
तिळ व शेंगदाणे भाजून कुटुं करुन घेणे. - 3
कढईत 4 टेबलस्पून तेल घालूने मोहरी, जीरे मिरचीचे तुकडे, हिंग, हळद, आल्ले लसुण पेस्ट घालून परतुन घेणे.
- 4
चिंच भिजवुन कोळ काढून घेणे
- 5
शेंगदाणे कुट, तिळ कुट घालणे, कडीपत्ता, कोथिंबीर घालणे.
- 6
काळे तिखट, धने पावडर, जीरे पावडर, मीठ घालणे.
- 7
चिंचेचा कोळ घालणे, 1 वाटी पाणी घालणे त्यात गुळ घालणे व छान एकत्र करून घेणे. 7-12 मिनटे छान उकळी येउन देणे
- 8
जरा घट्ट झाले की गॅस बंद करणे.
- 9
त्यात कोथिंबीर घालणे भात वरण, मसाले भात सोबत सर्व करणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15478259





















टिप्पण्या