हॉट मिल्की क्रिमी कॉफी (hot milky creamy coffee recipe in marathi)

#Cooksnap _Challenge
Happy International Coffee Day..☕😎
Hot milky creamy coffee☕☕
कॉफी आणि बरचं काही...☕☕
आपल्या आवडीचा काठोकाठ भरलेला वाफाळता,फेसाळता एक कॉफीचा मग ☕,सोबत मित्रमंडळी किंवा जिवलग साथीदार..समोर शांत धुक्याची वाट..पावसाची रिमझिम पण चालेल😍😍
काय मग जमलाय ना मस्त माहोल...😍...Anything can happen over coffee Or you can say ..Life begins with Coffee..😎..
चला तर मग पुढच्या मस्तीभर्या माहोलमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांनी रंग भरा..😜..म्हणजे कॉफी आणि बरचं काही मधलं ते #बरचं_काही हे ज्याचं त्याला अनुभवायला मिळेल..😜😍... Enjoyyyy☕☕
मी पण माझी अत्यंत आवडती कॉफी तयार करायला चालले..☕☕
माझी मैत्रिण सुप्रिया देवकर @cook_1983 हिची मिल्की घट्ट कॉफीची रेसिपी cooksnap केलीये..सुप्रिया खूप मस्त,मला हवी तश्शीच झाली कॉफी..Loved it😋😍❤️..Thank you so much dear for this yummy recipe😊🌹❤️

कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध गरम करायला ठेवावे. काॅफीचा मोठ्या तोंडाचा मग घ्या.आता मगमध्ये साखर आणि पाणी घाला.
- 2
आता काॅफी पावडर घालावी.. साधी नेसकॅफे क्लासिक वापरा किंवा दुसरी कोणती ही चालेल. पण instant coffee नको..
- 3
आता एका चमच्याने हे मिश्रण पाच ते सहा मिनिट मिश्रणाला फेस येईपर्यंत सतत mix करत रहा..म्हणजे छान फेस येईल
- 4
आता दूध गरम झाले की मगमध्ये उंचावरुन धार लावून दूध सलगपणे मधोमध ओतावे म्हणजे छान,thick फेस येतो..
- 5
अशी ही गरमागरम कॉफी कुकीज,सँडविच, पिझ्झा यापैकी जे आवडते त्याबरोबर सर्व्ह करा..
- 6
- 7
- 8
- 9
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (8)