कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#tmr
#मिक्स व्हेज खट्टा पुलाव

#tmr
#मिक्स व्हेज खट्टा पुलाव

पुढे वाचा

मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#tmr
#मिक्स व्हेज खट्टा पुलाव

#tmr
#मिक्स व्हेज खट्टा पुलाव

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
2 व्यक्तीसाठी
  • 1 वाटीतांदूळ
  • 1मोठा कट केलेला कांदा
  • 1कट केलेली शिमला मिरची
  • 1नींबू चे रस
  • 1 चमचाहिरवी मिरची, अद्रक, लसूण, काजू पेस्ट
  • 1लवंग व तमालपत्र
  • 1काळी मिरी व छोटा दालचिनीचा तुकडा
  • 1.5 चमचा लाल तिखट
  • 1/4 चमचाहळद
  • 2 चमचे धणे पावडर
  • 1/2 चमचागरम मसाला
  • फोडणीसाठी हिंग, मोहरी, जीरे
  • 1 टीस्पूनडाळ्या
  • 2 टीस्पूनतूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन, एका पातेल्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून मोकळा भात शिजवून घ्या.

    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    शिजलेला भात एका चाळणीत काढून एक्स्ट्रा ची पाणी निथरु द्या. या प्रोसेस मुळे भात मोकळा होतो.

    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भात चाळणीत असतानाच त्यावर एक निंबु ची रस पूर्णता स्प्रेड करा. स्प्रेड करून व्यवस्थित मिक्स करा.

    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका कढई मध्ये दोन टीस्पून तूप घाला. तूप गरम झाल्यावर जीरे,मोहरी,हिंग घाला. आता त्यामध्ये कांदा व सिमला मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्या. नंतर एक चमचा डाळ्या फ्राय करून घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची, लसुन, अद्रक, काजू पेस्ट एक चमचा भर टाका.

    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये भात घाला. त्यामध्ये लाल मिरची, हळद,गरम मसाला, धना पावडर घाला, मीठ घाला मग व्यवस्थित मिक्स करून घ्या.

    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार आहे आपला व्हेज मिक्स खट्टा पुलाव.

    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गरम असताना सर्व्ह करा.

    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
26 ऑक्टोबर 2021 02:31 रोजी
नासिक

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स वेजिटेरियन पुलाव रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट चिकन मसाला ग्रेव्ही (chicken masala gravy recipe in marathi)
  2. पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
  3. दूधीभोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
  4. झटपट तंदुरी मशरूम (tandoori mushroom recipe in marathi)
  5. इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
  1. सिमला मिरची, बटाट्याची भाजी (shimla mirchi batayachi bhaji recipe in marathi)
  2. पौष्टीकलाडु (laddu recipe in marathi)
  3. एग फ्रँकी (egg Frankie recipe in marathi)
  4. साबुत मूग डाळ रेसिपी(moong dal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15645247
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close