शंकर पाळी (shankarpale recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम मैदा चाळून घ्या त्यात पाव किलो तूप गरम करून टाका. आणि पूर्ण पिठाला लावून घ्या.
- 2
मग त्यात रवा आणि पीठी साखर घाला आणि त्यात पाव लिटर गरम दुध घालून चांगले मळून घ्या त्यात जायफळाची पूड घाला. अर्धा तास पीठ तसच ठेवा.
- 3
मग त्याचा गोळा करून लाटणीने लाटून चाकूने कट करून घ्या.गॅस वरील गरम तेलात मंद आचेवर दोन्ही बाजूने शंकर पाळी तळून घ्या.आपल्या शंकर पाळी तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15664995









टिप्पण्या