कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#दिवाळी_फराळ_रेसिपी
#मिनी_बेसन_लाडू
#कुकस्नॅप_चॅलेंज
प्रिती साळवी यांची मिनी बेसन लाडू ‌ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.
बेसन लाडू हा पदार्थ म्हणजे जणू फराळाचा राजा आहे. दिवाळी जवळ आल्यावर बेसन भाजल्याचा खमंग वास सगळीकडे दरवळू लागला की दिवाळीची चाहूल लागते. बेसन लाडू हा सगळ्यात पहिला बनवला जाणारा गोड आणि टिकाऊ पदार्थ आहे. माझी आज्जी आणि आई कोणतेही लाडू असो, चांगले मोठ्ठे गोल गरगरीत बनवत असत. पण आताची पिढी जरा हेल्थ काॅन्शिअस झाली आहे. त्यामुळे लहान आकाराचे लाडू खाणं पसंत करतात. म्हणून मी पण हल्ली लाडवांचा आकार जरा लहानच करते, म्हणजे एका वेळी एक अख्खा लाडू खाल्ल्याचे समाधान मिळते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
१० जणांसाठी
  • 1 किलोबेसन पीठ
  • ७५० ग्रॅम पिठीसाखर
  • 1/2 किलोतुप
  • 2 टीस्पूनवेलची पूड
  • 2 टेबलस्पूनकाजूचे तुकडे
  • 1/4 कपदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    कढईमधे थोडं थोडं तूप घालून त्यावर बेसन पीठ घालून मंद आचेवर चांगला ब्राऊन रंग होईपर्यंत बेसन खमंग भाजायचं. सुरवातीला बेसनाचे खडे होतात, पण जसे खमंग भाजत राहू तसे ते खडे वितळून स्मूथ पेस्ट बनते. बेसन भाजायला जरा जास्त वेळ लागतो तरीही बेसन पीठ खमंग भाजले तरच लाडू चविला छान लागतात.

    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बेसन चांगले खरपूस ब्राऊन रंगाचे दिसल्यावर त्यात पाव‌ कप दूध घालून भराभर ढवळायचे. बेसनाचा रंग बदलून छान खरपूस ब्राऊन रंग येतो. भाजलेल्या बेसनामधे दूध घातल्यामुळे बेसनाचा लाडू खाताना तोंडामधे चिकटत नाही.

    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बेसन एकजीव झाल्यावर जेव्हा थंड होईल तेव्हा त्यात मिक्सरमधून जाडसर दळलेली पिठीसाखर घालावी. पिठीसाखर जाडसर दळल्यामुळे लाडू चिकट होत नाहीत.

    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाजलेलं बेसन आणि पिठीसाखर चांगले मिक्स करुन घ्यावे. आणि त्याचे हवे त्या आकाराचे लाडू वळावे. मी लहान लहान असे बेसनाचे लाडू वळताना त्यावर काजूचा तुकडा लावला. छोटेसे मिनी बेसन लाडू छानच दिसत होते आणि खायलाही मजा आली. पहिल्या पाच लाडवांचा देवाला नैवेद्य अर्पण करुन मग सगळे लाडू वळले. आणि दिवाळीच्या फराळाचा शुभारंभ केला.

    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    खमंग खरपूस ब्राऊन रंगाचे मिनी बेसन लाडू तयार झाले.

    मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
06 नोव्हेंबर 2021 21:09 रोजी

टिप्पण्या (2)

Geeta Godhiwala
Geeta Godhiwala @cook_11988180
10 नोव्हेंबर 2021 13:41
Masttt
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बेसन लाडू बेसनची लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग खुसखुशीत चकली (chakli recipe in marathi)
  2. चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
  3. तिखट चिरोटे (tikhat chirote recipe in marathi)
  4. मोतीचूर लाडू (motichoor laddu recipe in marathi)
  5. पुडाची करंजी - ओल्या नारळाची (pudachi karanji recipe in marathi)
  1. बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)
  2. रिबन पकोडा (ribbon pakoda recipe in marathi)
  3. पोह्याचा चीवडा (pohyancha chivda recipe in marathi)
  4. चकली (chakli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15675623
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close