कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#dfr ....
#दिवाळी_स्पेशल

#dfr ....
#दिवाळी_स्पेशल

पुढे वाचा

क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#dfr ....
#दिवाळी_स्पेशल

#dfr ....
#दिवाळी_स्पेशल

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
  • 3 किलोपातळ पोहा(ऊन दाखवून,चाळून, गाळून साफ केलेले)
  • 1-1/2-2 किलोतेल
  • 3 पावशेंगदाणे
  • 3 पाव दालियान
  • 1 पावअख्खा मसुर (भिजवून वाळलेला)
  • १०० ग्रॅम मक्का पोहा
  • ५० ग्रॅम धने
  • ५० ग्रॅम जीरे
  • ५० ग्रॅम मोहरी
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1 वाटीनारळाचे बारीक काप
  • 2 टेबलस्पूनतिळ
  • 2 टेबलस्पूनखसखस
  • 2 टेबलस्पूनपिठीसाखर साखर
  • चवीनुसारमीठ
  • 1 टेबलस्पूनहळद
  • 3 टेबलस्पूनलालतिखट
  • 2 टेबलस्पूनधनीयापावडर
  • 1/2 पावलसन पाकळ्या करून
  • 2 किलोकांदा बारीक उभे चिरून
  • 1 पावमिरची बारीक चिरून
  • 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरून
  • 1 वाटीकडीपत्ता पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम एका मोठ्या पातेल्यात तेल आणि हळद घालून पोहे छान कुरकुरीत भाजून घ्यावे. व एका मोठ्या परातीत पोहा पसरवून ठेवावा

  2. 2

    व नंतर एका कढईत तळणीसाठी तेल गरम करून दालीया, खोबरयाचे बारीक काप, मक्का चे पोहे, शेंगदाणे, काजू,छान तळून घ्यावे.
    व मसुर तळून घ्यावे व नंतर कांदा छान लालसर खुसखुशीत तळून घ्यावे व मिरच्या पण त्याच तेलात तळून घ्यावे

  3. 3

    व नंतर चीवड्यांच्या फोडणी करीता एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता,कोथिबिर,हिंग,धणे, लसूण पाकळ्या तीळ, खसखस, हळद यांची खमंग फोडणी तयार करून घ्यावे व नंतर.लाल तिखट, धणेपूड, चिवडा मसाला, मीठ घालून मिक्स करून घ्यावे व

  4. 4

    परातीत काढून ठेवलेल्या पोह्यांवर तयार केलेली खंमग फोडणी आणि वरील तळलेले सर्व जिन्नस व पिठ साखर घालून मिक्स करून घ्यावे अश्या प्रकारे आपला चिवडा तयार आहे

  5. 5

    तयार केलेला चिवडा हवाबंद डब्यात भरून ठेवावा म्हणजे चिवडा चांबट होत नाही

    क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    क्रंची पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
07 नोव्हेंबर 2021 15:54 रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पोहे चिवडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट ढोकळा (dhokla recipe in marathi)
  2. चकली (chakli recipe in marathi)
  3. खमंग कुरकुरीत अनारसे (anarse recipe in marathi)
  4. खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jam recipe in marathi)
  5. खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
  1. शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
  2. मटर पनीर सँडविच(matar paneer sandwich recipe in marathi)
  3. फरसाण भाजी (phansachi bhaji recipe in marathi)
  4. खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15682899
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close