भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)

Varsha Pandit @cook_19678602
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सिमला मिरची स्वछ धुवून पुसून घ्या. त्या नंतर कढई मध्ये बेसन पीठ भाजून घ्या. मिरची चिरून आतील भाग काढून घ्या.
- 2
एका बाउल मध्ये बेसन पिठ, शेंगदाण्याचा कूट, हळद, मीठ, तिखट घालून, थोडेसे पाणी घालून एकजीव मिक्स करा आणि मिरच्यांमध्ये भरून घ्या.
- 3
कढाई मध्ये तेल तापत ठेवा. कांदे बारीक चिरून घ्या. जीरे, मोहरी, हिंग घाला, चिरलेला कांदा घाला. भरली मिरची घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15737843






टिप्पण्या