झुणका (zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, मिरची बारीक कापून घेणे.गॅस वरील एका पातेल्यात आधी तेल घाला.मग त्यात जीरे,मिरची,सिमला मिरची टॉमेटो तेलात परतून घ्या. मग त्यात लाल तिखट, हळद, मीठ टाका.
- 2
सर्व परतून घ्या आणि चांगलं शिजू दया आणि बेसन मध्ये थोडे पाणी घालून मिक्स करा आणि शिजवून घेतलेल्या भाजी मध्ये घाला आणि पुन्हा सर्व मिक्स करून चांगलं शिजू दया.
- 3
आपला सिमला मिरची चा झुणका तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15746649













टिप्पण्या (3)