पनीर कटलेट (paneer cutlets recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
पनीर कटलेट (paneer cutlets recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिरलेली सग़ळे भाजी एकत्र करून घेणे.
- 2
यामध्ये वर दिलेले मसाले घालून एकजीव करावे.
- 3
पनीर & चीज कुस्करुन घाला.
- 4
साॅस & मीठ घालून सर्व मिक्स करून 15 मिनिटे रेस्ट करायला ठेवणे.
- 5
15 मिनिटांनंतर या मिश्रणाचे हव्या त्या आकारात कटलेट करून घेणे.
- 6
मैदा, तांदूळ पीठ,.मिरपूड,मीठ आणि पाणी घालून पेस्ट करून घेणे. या मिश्रणात कटलेट डिप बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवुन तेलात डिप फ्राय करून घेणे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15746763



टिप्पण्या (3)