झुणका (zhunka recipe in marathi)

Ashwini Anant Randive @Ashwini
झुणका (zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर लागणारे साहित्य जमवून घेऊ. कांदा जाडसर चौकोनी कापून घेने.
- 2
आता कढईमध्ये तेल टाकून तेल तापले की त्यात मोहरी जीरे हिंग टाकून कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणे. आता त्यात लसुन हळद लाल तिखट टाकून मस्त परतून घेणे. आता त्यात बेसन पीठ टाकून सर्व छान परतून घेणे म्हणजे मसाला सगळीकडे लागला जातो
- 3
बेसन छान परतले कि त्यात साधारण पाव कप पाणी शिंपडणे सर्व छान मिक्स करून पाच मिनिटे झाकून ठेवणे
- 4
आता त्यात मीठ आणि कोथिंबीर टाकने. तयार आहे आपला खमंग झणझणीत असा झुणका. हा आपण भाकरी चपाती किंव्हा भाता बरोबर खाऊ शकतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15758696













टिप्पण्या