झुणका (zhunka recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
झुणका (zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन दाटसर पाण्यात भिजवून ठेवा
- 2
कांदे बारीक चिरून घ्या कोथिंबीर पण बारीक चिरून घ्या
- 3
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर त्यात राई जीरे तडतडल्यावर कांदा कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे कोथिंबीर फोडणीत घालावी छान चव लागते
- 4
चांगले परतून झाल्यावर तिखट हळद मीठ घालून चांगले परतून घ्या मग भिजवलेले बेसन घालावे चांगले हलवून घ्या वरुन थोडे तेल घालावे झुणक्याला तेल थोडे जास्त लागते
- 5
झाकण ठेवून वाफ आणावी
तयार आपला चमचमीत झुणका
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15763791





टिप्पण्या