कांद्याची पात पिठ पेरून (kandyachi pat pith perun recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
कांद्याची पात पिठ पेरून (kandyachi pat pith perun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथमकांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे घाला व नंतर तडतडल्यावर हिंग कडीपत्ता.
- 2
हिरव्या मिरच्या घाला व आधी पातीतला पांढरा कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून शिजवून घ्या नी नंतर पात घालावी नी परतून त्यात मसाला,हळद मीठ घाला नी परतून घ्या.
- 3
व नंतर ह्यात हळूहळू पीठ घालून परतून परतून सर्व पीठ घालून झाले की एक वाफ काढून घ्या व नंतर वरून कोथिंबीर घालून घ्या अश्या प्रकारे.कांद्याची पीठ पेरून भाजी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15798022





टिप्पण्या