कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB4
#week4
#विंटर स्पेशल रेसिपी
#कांद्याच्या पातीची भाजी
हिवाळ्यात भरपुर प्रमाणात पातीचा कांदा मिळतो त्यासाठी खास भाजीची रेसपी.....

#EB4
#week4
#विंटर स्पेशल रेसिपी
#कांद्याच्या पातीची भाजी
हिवाळ्यात भरपुर प्रमाणात पातीचा कांदा मिळतो त्यासाठी खास भाजीची रेसपी.....

पुढे वाचा

कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB4
#week4
#विंटर स्पेशल रेसिपी
#कांद्याच्या पातीची भाजी
हिवाळ्यात भरपुर प्रमाणात पातीचा कांदा मिळतो त्यासाठी खास भाजीची रेसपी.....

#EB4
#week4
#विंटर स्पेशल रेसिपी
#कांद्याच्या पातीची भाजी
हिवाळ्यात भरपुर प्रमाणात पातीचा कांदा मिळतो त्यासाठी खास भाजीची रेसपी.....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मी.
4 सर्व्हिंग
  • 2 कपबारीक चिरलेला पातीचा कांदा
  • 1/2 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 कपबेसन
  • 2 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  • 1/2 टीस्पूनमोहरी
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 2 टेबलस्पूनतेल
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर अंदाजे
  • पाणी अंदाजे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून घ्या.नंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून परतून घ्या.

  2. 2

    त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करा. मग हळद, लाल तिखट चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून शिजू द्यावे.

  3. 3

    भाजी शिजताना त्यावर तेल आणि पाणी सुटेल त्यात बेसन पेरून घ्या आणि छान मिक्स करा. वरून थोडा पाण्याचा शीपाका मारा आणि झाकण ठेवून वाफ येवू द्या.

  4. 4

    वाफ आली की आपली भाजी तयार... वरून कोथिंबीर घालून,पराठा,भाकरी कशाही बरोबर सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
16 डिसेंबर 2021 18:18 रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
17 डिसेंबर 2021 00:57
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कांदा भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोल्हापुरी पांढरा रस्सा (चिकनचा) (pandra rassa recipe in marathi)
  2. कांद्याच्या पातीची भाजी (kandyachi patichi bhaji reciep in marathi)
  3. खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
  4. कांदे पातीची खमंग वडी (kande patichi vadi recipe in marathi)
  5. डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
  1. डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
  2. बीस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
  3. कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
  4. वाटाणा कांदे पोहे (vatana kande pohe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15799259
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close