कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#EB6 #Week6

#EB6 #Week6

पुढे वाचा

चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#EB6 #Week6

#EB6 #Week6

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
२ लोक
  • ५०० ग्रॅम ताजे मटार
  • ५-६ काजू
  • 2कांदे
  • 1गड्डी लसूण
  • 1 इंचआले
  • 4हिरव्या मिरच्या
  • 1 चमचागरम मसाला
  • 1 चमचापावभाजी मसाला
  • 1 चमचाहळद
  • 2 चमचेधने जीरे पावडर
  • 4 चमचेगोडसर दही
  • 1 चमचासाखर
  • 1 वाटीकोथिंबीर
  • 1 वाटीतेल
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम एका ताटात मटार उसळ साठी लागणारे सर्व साहित्य काढून घेतले.
    नंतर मटार एका कढईत एक चमचा तेल टाकून भाजून घेतले.

    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भाजलेले मटार ताटात काढून घेऊन त्याच कढईत तेल टाकून त्यात काजू व कांदा चांगले परतून घेतले.

    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिक्सर च्या भांड्यात आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली.

    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर कांदा चांगला परतला नंतर त्यात वरील सर्व मसाले टाकून त्यांतच भाजून घेतलेले मटार टाकून चांगले मिक्स करून घेतले.त्यातच दही पण घातले.

    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार भाजीत मिक्सर मधील सर्व मिश्रण घालून त्यात १ वाटी गरम पाणी घालून मिश्रण एकजीव करून ५ मिनिटे झाकून ठेवले.

    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ५ मिनिटानंतर भाजी परत एकदा परतून. गरमागरम चटपटीत अशी मटार उसळ पोळीबरोबर किंवा ब्रेड बरोबर मस्त लागते 💖💖💖

    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चटपटीत मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
26 डिसेंबर 2021 19:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटपटीत हिरवा वाटाणा उसळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टी टाईम केक (tea time cake recipe in marathi)
  2. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  3. वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
  4. वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
  5. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  1. मटर उसळ (matar usal recipe in marathi)
  2. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  3. आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
  4. हॉट चॉकलेट (hot chocolate recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15826177
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close