स्टीम क्रिसमस केक विदाऊट अल्कोहोल (steam cake recipe in marathi)

स्टीम क्रिसमस केक विदाऊट अल्कोहोल (steam cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ड्रायफ्रूट्स आणि नट्स बारीक करून घ्या... फ्रुट्स मध्ये ऑरेंज आणि लेमन झेस्ट मिक्स करा... मग त्यात संत्र्याचा आणि लिंबाचा रस घालून कमीत कमी तीन ते चार तास भिजू द्या... जास्त वेळही भिजवू शकता पण त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा...
- 2
मैदा मध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा सर्व प्रकारचे स्पायसेस आणि मीठ घालून मिसळून घ्या... मग त्यात बारीक केलेले नट्स मिसळा...
- 3
बटर आणि ब्राऊन शुगर व्यवस्थित फेटून घ्या... मग त्यात एका वेळी एक अंड घाला आणि फेटून घ्या... मग मोलासेस घाला... ऑरेंज ज्यूस मध्ये भिजवलेली फळे घाला... सर्व एकत्र करून नंतर त्यात ड्राय इन्ग्रेडियंट मिसळून घ्या... केक च्या भांड्याला सर्व बाजूने बेकिंग पेपर लावून घ्या... तेलाने ग्रीस करून घ्या... तळाला पंपकिन सीड घालून वरून केकचे मिश्रण घाला...
- 4
नंतर हा केक एका तासासाठी स्टीम करून घ्या... तुम्ही बेक ही करू शकता... केक बंद केल्यानंतर तीन ते चार तास थंड होऊ द्या... मगच डिमोल्ड करा...
- 5
आवडीच्या आकारात कापून घ्या...
- 6
आपला स्टीम क्रिसमस केक विदाऊट अल्कोहल तयार आहे...
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या