कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गाजर हलवा रबडी मुज (Gajar Halwa Rabadi Mousse Recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गाजर हलवा रबडी मुज (Gajar Halwa Rabadi Mousse Recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गाजर हलवा रबडी मुज (Gajar Halwa Rabadi Mousse Recipe in Marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB7 #W7
भारतात “गाजर हलवा” हे एक प्रसिद्ध व स्वादिष्ट डेसर्ट आहे. गाजर हलवा तशी झटपट तयार होणारी रेसिपी असून, अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणा-या सामग्रीपासून बनतो. हिवाळ्याच्या दिवसांत मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. गाजर हलवा ही डिश अशी आहे की, तुम्ही त्याचा एखाद्या सणानिमित्त किंवा कधीही डेसर्ट म्हणूनही आस्वाद घेऊ शकता.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 1 किलोलालबुंद गाजर
  • 600 मि.ली लीटरदूध
  • 250 ग्रॅमसाखर
  • 125 ग्रॅमखवा
  • 1/2 कपसाजुक तुप
  • 1/4 कपकाप केलेले ड्रायफ्रुट
  • रबडी मुज साठी
  • 1/2 कपतयार रबडी
  • 1/4 कपव्हीपींग क्रीम
  • सजावटीसाठी ड्रायफ्रुट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    गाजर स्मोवच्ठ्याछ धुवून त्याचे साल हलक्या हाताने काढून किसणीने किंवा फुडप्रोसेसर वर किसुन घ्यावेत.

  2. 2

    आता मोठ्या जाड बुडाचा कढईत दूधाला एक ऊकळी आणावी व त्यात किसलेल गाजर घालून मंद गॅसवर सतत हलवत गाजर मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावेत. साधारण 40 मिनिटात गाजर पुर्ण शिजून दूध पुर्ण आटलेल असेल

  3. 3

    आता शिजलेल्या गाजर व दूधाच्या मिश्रणात साखर घालून परत साखरेचा पाक पुर्णपणे आटेपर्यंत हलवा शिजवून घ्यावा.

  4. 4

    आता शिजलेला हलवा एका मोठ्या भांड्यात काढून त्याच कढईत 2 टेबलस्पून साजुक तुप घालून खवा घालावा व खवा छान परतून घ्यावा.

  5. 5

    खवा परतून त्यात तयार हलवा घालून परत 4-5 मिनिट हलवा शिजवून घ्यावा.

  6. 6

    आता दुसर्‍या एका भांड्यात 1/4 कप तुप गरम करून त्यात ड्रायफ्रुट तळून घ्यावेत व तयार हलव्यात घालावे. हलवा चमच्याने हलवून एकसारखा करून घ्यावा. 2 मिनिट शिजवून घ्यावा व शिल्लक राहिलेले तुप हलव्यात घालून गाजर हलवा परत एकदा छान हलवून घ्यावा.
    अपला गाजर हलवा तयार आहे. हलवा गार करायला ठेवावा.

  7. 7

    आता व्हीपींग क्रीम स्टीफ पीक येईपर्यंत फेटुन घ्यावे. रबडी व व्हीपींग क्रीम हलक्या हाताने एकत्र करून पायपिंग बॅगमधे भरावे.

  8. 8

    दोन ग्लास घेऊन त्यात खाली तयार गाजर हलवा घालावा वरून तयार रबडी मुज घालावे परत हलवा व रबडी मुज घालून वरून ड्रायफ्रुट घालून सर्व्ह करावे.
    पारंपारिक गाजर हलवा आपण नेहमीच खातो पण कधीतरी असे फ्युजन डेझर्ट म्हणूनही खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल.
    #EB7 #W7

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
05 जानेवारी 2022 17:32 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
06 जानेवारी 2022 02:33
Delicious dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गाजर हलवा रबड़ी मूस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत खानदेशी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
  2. चिकन लेग पीस तंदूर मसाला सुका (chicken leg piece tandoor masala sukha recipe in marathi)
  3. चिकन अफगानी (chicken afghani recipe in marathi)
  4. चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
  5. शाही गाजर हलवा
  1. झणझणीत खानदेशी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
  2. लाजवाब गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  3. चिकन अफगानी (chicken afghani recipe in marathi)
  4. चिकन लेग पीस तंदूर मसाला सुका (chicken leg piece tandoor masala sukha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15851783
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close