कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल

#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल

पुढे वाचा

सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल

#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  • 1/2 किलोचिकन
  • 1मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेला
  • 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  • 1कांदा जाड चिरलेला
  • 1/4 वाटी सुख खोबर
  • ओल्या खोबऱ्याचा छोटा तुकडा
  • 10-12 लसूण पाकळ्या
  • 1.5 इंचआले
  • 1/4 वाटीकोथंबीर आणि पुदिना
  • 15पाने कडिपत्ता
  • 1/2 चमचाहळद
  • 1 चमचामीठ
  • 1 चमचाजीरे पावडर
  • 1 चमचाधने पावडर
  • 2 चमचादही
  • 1 चमचाचिकन मसाला
  • 1.5दीड चमचा तिखट
  • 4 चमचेतेल
  • आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    प्रथम चिकन स्वच्छ करून धुवून घ्या. ह्या चिकनला हळद व अर्धा चमचा मीठ आणि दही लावून घ्या. आल, लसूण कोथिंबीर, पुदिना आणि 7/8पाने कडिपत्ता हे सर्व बरिक करून घ्या. ही पेस्ट चिकनला लावा. अर्धा लिंबू पिळून घ्या. हा सर्व मसाला चिकनला व्यवस्थित चोळून घ्या. अर्धा तास हे चिकन मायग्नेट होऊ द्या.

    सुका चिकन (sukha chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    जाड चिरलेला कांदा ऐका कढईत थोडे तेल घालून भाजून घ्या व त्यात सुके खोबरे घालून भाजून घ्या ते भाजले की ओलं खोबरं भाजून घ्या आता गॅस बंद करून हे सर्व थंड झाल की मिक्सरला वाटून घ्या.

    सुका चिकन (sukha chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढई गॅसवर ठेवा. तेल घालून गरम करून घ्या. त्यात कढीपत्ता व बारिक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्याच्यात बरिक चिरलेले टोमॅटो घाला व चिमुटभर मीठ घालून गॅस बारीक करुन झाकून ठेवा

  4. 4

    2 मिनिटांनी झाकण काढून घ्या टोमॅटो तेलात विरघळला की कांदा खोबऱ्याचे वाटण घालून परता.

  5. 5

    जीरे पावडर व धने पावडर, तिखट आणि चिकन मसाला तेल सोडे पर्यंत परता

  6. 6

    आता चिकन व मीठ घालुन पुन्हा एकदा व्यवस्थीत परता. 1वाटी पाणी घालून झाकण लावून घ्या. मंद आचेवर चिकन शिजून द्या

  7. 7

    15 मिनिटांनी झाकण काढून चिकन परता व परत झाकून ठेवा. 25 ते 30 मिनिटात चिकण छान शिजते.

  8. 8

    आपलं गरमा गरम चिकन खाण्यासाठी तयार आहे. हे चिकन भाकरी, चपाती किंवा पाव सोबत सुद्धा छान लागते. तुम्ही सुद्धा करून पहा आणि सांग झालं ते.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
06 जानेवारी 2022 09:56 रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या (6)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
09 जानेवारी 2022 17:32
Thank you ☺️
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नारळाची चटणी पाच पद्धतीने (naralachi chutney recipe in marathi)
  2. आवळ्याचे रसरशीत लोणचे (awlyache lonche recipe in marathi)
  3. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  4. फ्रुट चाट (fruit chaat recipe in marathi)
  5. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  1. फ्रुट चाट (fruit chaat recipe in marathi)
  2. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  3. आवळ्याचे रसरशीत लोणचे (awlyache lonche recipe in marathi)
  4. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15853336
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close