गाजराची कोशिंबीर (gajrachi koshimbir recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
गाजराची कोशिंबीर (gajrachi koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजरे स्वच्छ धुऊन, पुसून, खिसून घेतली.नंतर एका ॲल्युमिनियमच्या पातेलयात फोडणी करून घेतली. फोडणी थंड झाल्यावर किसून घेतलेल्या गाजरा वरती घातली. फोडणी मिक्स करून घेऊन त्यात आता दही शेंगदाण्याचे कूट साखर व मीठ टाकले.
- 2
सर्व मिश्रण एक सारखे मिक्स करून पंधरा मिनिटे झाकून ठेवले.
- 3
शेवटी आवडत असल्यास कोथिंबीर मिक्स करून सजावट करा.💖
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15855597









टिप्पण्या