गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर स्वच्छ धुन साली शिलूं न घ्या नंतर छोटी छोटी टुकड़े कट करून थोड्स तूप घालुन 5 मिनट शेकुन घ्या
- 2
त्या नंतर त्या मधे 1 कप दूध घालुन कूकर मधे 3 शिटी येऊ पर्यन्त शिजवुं घ्या त्या नतर कूकर ठंड जाला वर
त्या गाजर स्मैशर ने स्मैश करूं घ्या - 3
गैस ऑन करूं सखार घाला पाणी आटवे पर्यन्त शिजवा 1 टेबलस्पून तूप घाला शिजुन दया ड्रायफ्रूट ने डेकोरेट करा
- 4
हलवा तयार, एका बाउल मधे सर्वे करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15857079















टिप्पण्या (4)