सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
- 2
चिरलेल्या भाज्या एका पातेल्यात पाणी न घालता कूकर ला शिजवून घ्या
- 3
एका कढईत बटर घालून त्यामध्ये कांदा घालून छान परतून घ्या.मगआलं लसुण मिरची पेस्ट घाला नंतर टोमॅटो घालून बटर सुटे पर्यंत परतून घ्या.
- 4
शिजलेल्या भाज्या मध्ये मक्याचे पीठ घालून मॅश करून घ्या आत्ता हे मिश्रण फोडणीत घाला. चवीनुसार मीठ आणि भरपुर बटर घालून छान शिजू दया.छान शिजले की गॅस बंद करा.
- 5
तयार सरसो का साग वरून बटर घालून मक्के के रोटी सोबत गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15964969




टिप्पण्या