छोले भटूरे रेसपी (Chole bhature recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
#EB16#W16# विंटर स्पेशल रेसपी
छोले भटूरे रेसपी (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16# विंटर स्पेशल रेसपी
कुकिंग सूचना
- 1
एक मेजरींग कप चना भिजवून घेतला स्वच्छ धुऊन भिजवून घेतला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या नंतर स्वच्छ धुऊन घेतले आणि कुकर मध्ये टाकून एक कप पाणी घातलं आणि चणे घातले आणि मीठ घातलं आणि वाफवून घेतले एक शिट्टी काढून घेतली
- 2
वाफवलेले चणे एका वाटी मध्ये काढून घेतले गॅस वर एक भांड ठेवलं भांड्यामध्ये तेल घातलं तेलात मोहरी जीरे आणि कांदा घातला छान लालसर रंगावर परतून घेतला परतल्यानंतर त्यामध्ये लसून पेस्ट आणि सर्व मसाले घातले परतवून घेतले
- 3
छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये वा फवलेले चने घातले व छान मिक्स करून घेतले वरून एक ग्लासभर पाणी घातलं व शिजु दिले शीजल्या नतर वरुण कोथिंबीर पेरून एक वाफ काढली
- 4
एका सरव्हिग् वाटी मध्ये काढुन छोले भटूरे सर्व्ह केले
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15995744















टिप्पण्या